Tap to Read ➤

'पिंक गर्ल' पलक तिवारीचा ग्लॅम लूक

पलक तिवारीचा लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
पलक तिवारी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पलक तिवारी प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.
तसेच ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच पलकने पिंक ड्रेसमध्ये फोटोशूट केलेय
पलक तिवारीच्या पिंक ड्रेसमधील फोटोंना पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा