Tap to Read ➤
पैशांसाठी टॉयलेट केलं साफ अन्; शाहरुखची 'ही' हिरोईन आज कोटींची मालकीण
अभिनेत्रीला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचं नशीब पालटलं.
अभिनेत्री माहिरा खान ही पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रईस' या चित्रपटात ती शाहरुख खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
माहिराने या चित्रपटातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
परंतु अभिनेत्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
पण, एक वेळ अशी होती जेव्हा तिला पैशांसाठी टॉयलेट साफ करावं लागतं होतं.
तसेच ती दुकानात झाडू मारण्याचं काम करायची.
मीडिया रिपोर्टनुसार, माहिरा कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.
क्लिक करा