Tap to Read ➤
हॅप्पी बर्थडे माहिरा खान!
शाहरुखसोबत एका सिनेमाने रातोरात पालटलं अभिनेत्रीचं नशीब
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आज ३९ वाढदिवस साजरा करत आहे.
२१ डिसेंबर १९८४ रोजी माहिरा खानचा जन्म पाकिस्तानमधील कराची येथे झाला होता.
'रईस' चित्रपटातून अभिनेत्रीने शाहरुखसोबत बॉलिवूड एन्ट्री करत मोठी लोकप्रियता मिळवली.
केवळ अभिनयचं नाही, तर अभिनेत्री अभ्यासातही हुशार आहे.
चित्रपटात येण्यापूर्वी माहिरा खान कॅलिफोर्नियामधून शिक्षण घेतले.
माहिरा पाकिस्तानची सर्वात श्रीमंत आणि यशस्वी अभिनेत्री आहे.
तिचा M By Mahira Khan या नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे.
क्लिक करा