Tap to Read ➤

माहितीये Shoaib Malikची तिसरी पत्नी Sana Javedची कमाई किती आहे?

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचं नाव सना जावेद असं आहे.
सना जावेद हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. तिनं अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय.
उर्दू फीड नावाची वेबसाईट आणि काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सना जावेदचं नेटवर्थ ५ मिलियन डॉलर्स आहे.
जाहिराती आणि चित्रपटांद्वारे तिची कमाई होते. ती काही पाकिस्तानी नाटकांमध्येही दिसली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ती एका एपिसोडसाठी १ लाख पाकिस्तानी रुपये आकारते.
तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सना जावेदनं १८ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.
शोएब मलिक पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक आहे. त्याचं नेटवर्थ २५ मिलियन डॉलर्स आहे.
रिपोर्ट्सनुसार सानिया मिर्झाही यात मागे नाही. तिची नेटवर्थ २६ मिलियन डॉलर्स आहे.
क्लिक करा