Tap to Read ➤
बाबरचा आठवा भोपळा! हे ५ क्रिकेटर टेस्टमध्ये सर्वाधिक वेळा ठरले 'झिरो'
एक नजर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या क्रिकेटर्सवर
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बाबर आझमच्या पदरी भोपळा आला. कसोटीतील ५३ सामन्यातील ९५ डावात तो आठव्यांदा शून्यावर बाद झाला आहे.
एक नजर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या क्रिकेटर्सवर
वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर कोर्टनी वॉल्श हे १३२ कसोटी सामन्यातील १८५ डावात ४३ वेळा शून्यावर बाद झाले.
इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड हा १६७ सामन्यातील २४४ डावात ३९ वेळा झिरोवर आउट झाला.
न्यूझीलंडच्या क्रिस मार्टिनवर ७१ कसोटी सामन्यातील १०४ डावात ३६ वेळा शून्यावर तंबूत परतण्याची वेळ आली.
ग्लेन मॅकग्रा हा ऑस्ट्रेलियाकडून १२४ कसोटी सामन्यात १३८ वेळा बॅटिंगला आला. यात ३५ वेळा त्याच्या पदरी भोपळा आला.
भारताकडून १०५ कसोटी सामन्यात १४२ वेळा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेला ईशांत किशन ३४ वेळा खाते उघडता आले नाही.
क्लिक करा