Tap to Read ➤

नवरी नटली, सुंदर दिसली; पारुचा वेडींग लूक बघाच

पारु मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शरयू सोनावणेचा वेडींग लूक बघाच
अभिनेत्री शरयू सोनावणे ही मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री आहे
शरयू सध्या पारु मालिकेत अभिनय करतेय
पारु मालिकेत आता लग्नाची गडबड सुरु आहे
मालिकेतील लग्नाच्या ट्रॅकसाठी पारु म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणेने खास फोटोशूट केलंय
पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग हिरवा ब्लाऊज अशा खास पोशाखात शरयू सुंदर दिसतेय
शरयूच्या या खास वेडिंग लूकवर चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा