Tap to Read ➤
'पारू' फेम अभिनेत्रीबद्दल या गोष्टी माहीत आहेत?
शरयूला 'पिंकीचा विजय असो' मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती.
'पारू' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे मुख्य भूमिका साकारत आहे.
पारूच्या भूमिकेतून शरयू प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.
शरयूला 'पिंकीचा विजय असो' मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती.
अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक शास्त्रीय नृत्यांगणा आहे.
शरयू गेली १५ वर्ष भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतं आहे.
तिने हेमा मालिनीसोबत योशोदा कृष्णामध्येही स्टेजवर परफॉर्म केलं आहे.
क्लिक करा