Tap to Read ➤

शतक अन् भन्नाट झेल! डेव्हिड वॉर्नरसमोर सारे फेल

ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली
डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकांच्या जोरावर ऑसींनी ३९९ धावांचा डोंगर उभा केला
झम्पाच्या फिरकी माऱ्यासमोर नेदरलँड्सचा संपूर्ण संघ २१ षटकांत ९० धावांवर तंबूत परतला.
ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली
डेव्हिड वॉर्नरने ९३ चेंडूंत १०४ धावा केल्या, तर ग्लेन मॅक्सवेने ४४ चेंडूंत १०६ धावा चोपल्या.
झम्पाने ४, मिचेल मार्शने २, तर कमिन्स, जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
वॉर्नरने आजच्या सामन्यात एक अफलातून झेल घेताना षटकार ऱोखला अन् विकेटही मिळवून दिली

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा