Tap to Read ➤
PICS : सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'
ओशिन शर्मा यांना त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखले जाते.
त्या हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
ओशिन ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.
त्या पेशाने अधिकारी असल्या तरी त्यांची शैली एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली पण कुटुंबीयांचा विरोध पाहता त्यांनी नकार दिला.
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
ओशिन यांचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते.
क्लिक करा