तुम्हाला माहीत आहे का? जगात काही ठिकाणी कंपास आणि चुंबक दोन्ही काम करत नाहीत.
ही ठिकाणं Magnetic Anomalies म्हणून ओळखली जातात. इथे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र बिघडलेलं असतं.
Bermuda Triangle इथे कंपास अनेकदा चुकीचा दिशा दाखवतो. कंपास इथे नीट काम करत नाही.
रशियातील Kursk Magnetic Anomaly हे पृथ्वीवरील सर्वात मोठा magnetic disturbance. कारण जमिनीत प्रचंड प्रमाणात लोखंड आहे.
कॅनडातील Hudson Bay Region. इथे पृथ्वीचं magnetic field खूपच क्षीण आहे. कंपास directionless होतो.
भारतामध्ये ही अशी आश्चर्यकारक जागा आहे. मेघालयातील काही भागात कंपास थाेडासा गोंधळतो. Geological rocks मुळे या गाेष्टी घडतात.
जमिनीखालील खनिजं, लाव्हा-शिला (Igneous rocks) पृथ्वीचं core magnetic shift झाल या कारणांमुळे हे सर्व घडतं.
शास्त्रज्ञ यांचा अभ्यास करतात कारण, या anomalies मुळे navigation systems वर परिणाम होतो. Satellites सुद्धा प्रभावित होतात.
जहाजं व विमानं हरवली. उपकरणं काम करणं थांबली की, कधी कधी अशा जागा रहस्यमय दंतकथांसाठी ही प्रसिद्ध होतात.