Tap to Read ➤
जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत नेमका फरक काय?
सध्या देशात जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेवरुन तीव्र संघर्ष सुरु आहे.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जुनी पेन्शन योजनेसाठी वादंग पेटले आहे.
नवीन पेन्शन योजनेत केंद्र सरकार सुधारणा करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे.
तिजोरीवर भार न पडता सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताची पेन्शन योजना राबवावी, अशी मागणी करण्यात केलीय.
जुनी पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाची रक्कम मिळते.
नवीन पेन्शन योजनेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
नवीन आणि जुन्या पेन्शन योजनेत नेमका फरक काय? तो जाणून घेऊया...
नवीन पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे फायदेशीर नसल्याचे म्हटले जात आहे.
जुनी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून मिळते.
नवीन पेन्शन योजनेत मूळ वेतन+डीएचा १० टक्के हिस्सा कपात होतो.
जुनी पेन्शन योजनेत पगारातून कोणतेही डिडक्शन होत नाही.
नवीन पेन्शन योजनेत ६ महिन्यानंतर डीएची तरतूद नाही.
जुनी पेन्शन योजनेची रक्कम सरकारच्या तिजोरीतून देण्यात येते.
नवीन पेन्शन योजनेत निश्चित पेन्शनची हमी नाही.
पेन्शनमध्ये मोठा बदल! मोदी सरकार नरमले, नवी पेन्शन योजना सुधारणार; किती वाढ होईल?
वाचा संपूर्ण लेख
क्लिक करा