Tap to Read ➤
बॉलिवूड गाजवणाऱ्या नुसरतची पहिली टीव्ही मालिका कोणती माहितीये?
नुसरत भरुचाने या टीव्ही मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं
नुसरत भरुचा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
नुसरत भरुचाला आपण ड्रीम गर्ल, प्यार का पंचनामा, छलांग, छत्रपती, अकेली अशा सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
नुसरतने विशिष्ट सिनेमे करुन बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय
नुसरतने बॉलिवूड जरी गाजवलं असलं तरी तिने टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
झी टीव्हीवरील किटी पार्टी या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
जय संतोषी माँ सिनेमातून तिने चित्रपटविश्वात पदार्पण केलं
क्लिक करा