Tap to Read ➤
मी पहावे, तू दिसावे...!
मराठी अभिनेत्रीचा सुंदर लूक
मुरांबा मालिकेतून सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेली ही आहे निशानी बोरुले
निशानी मालिकेत रेवा हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे
निशानीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झालेत
नुकतंच तिने सेटवरचे काही फोटो शेअर केलेत
अबोली रंगाच्या या आऊटफिटमध्ये ती जणू अप्सराच दिसत आहे
त्यातच सुंदर हेअरस्टाईलमुळे तिला वेगळाच लूक मिळाला आहे
क्लिक करा