Tap to Read ➤

कातिलाना अदा...कर दे दिवाना!

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अदा
गुलाबी रंगाच्या टू पीस आऊटफिटमध्ये दिसतेय ही अभिनेत्री कोण?
ही आहे अभिनेत्री 'मुरांबा' फेम निशानी बोरुले
गुलाबी क्रॉप टॉप, पँट आणि लाँग जॅकेट या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
तिच्या ग्लॅमरस अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
या आऊटफिटमध्ये तिने कडक पोज दिल्या आहेत
कातिलाना अदा अशाच कमेंट आल्या आहेत
क्लिक करा