Tap to Read ➤

'मुरांबा'मधील रेवाच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनेत्री निशाणी बोरुलेही याच मालिकेतून घराघरात पोहोचली. मुरांबामध्ये निशाणी रेवा ही भूमिका साकारत आहे.
रेवा खऱ्या आयुष्यातदेखील तितकीच ग्लॅमरस आहे. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
निशाणीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
निशाणी या फोटोशूटमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
निशाणीच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
क्लिक करा