Tap to Read ➤
वयाची चाळीशी उलटूनही निमरत कौर दिसते खूप ग्लॅमरस
निमरत कौर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
निमरत कौर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
निमरत कौर फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.
वयाच्या ४२व्या वर्षीदेखील निमरत सुंदर आणि फिट दिसते.
निमरत कौर नियमित वर्कआउट करते.
निमरत वर्कआउटमध्ये पिलेट्स, स्ट्रेचिंग, योग, ब्रिस्क वॉक, जॉगिंग आणि स्किपिंगचा समावेश आहे.
निमरत कौर व्यायामासोबत डाएटदेखील करते.
क्लिक करा