Tap to Read ➤
पाहताना तुला चंद्र ही लाजला
निक्कीचे हे फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या तुफान चर्चेत आहे.
निक्कीचा साडीतील लूक समोर आला आहे.
ज्यामध्ये एकदम सुंदर दिसतेय.
निक्कीने डीपनेक ब्लाउजसह कलरफूल साडी नेसली आहे.
यावर तिने केस मोकळे सोडले असून कानात मोठे झुमके परिधान केले आहेत.
तिचा हा साडीतील लूक पाहून तर चाहते घायाळ झाले आहेत.
निक्कीने साडीतील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
निक्की ही 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात टॉप ३ पर्यंत पोहचली होती.
क्लिक करा