Tap to Read ➤

निक्की तांबोळीनं रागाच्या भरात सोडला 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'?

प्रोमोमध्ये निक्की रागाने शोमधून बाहेर पडताना दिसत आहे.
निक्की तांबोळी अलिकडेच गौरव खन्नासोबत झालेल्या भांडणानंतर 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या सेटवरुन बाहेर पडली.
सोमवारी, शोच्या निर्मात्यांनी एक प्रोमो प्रदर्शित केला ज्यामध्ये निक्की रागावलेली आणि गौरवला माफी मागायला सांगताना दिसली.
प्रोमोमध्ये निक्की रागाने शोमधून बाहेर पडताना दिसत आहे.
ती म्हणाली, 'हा अपमान आहे, मी निघते आहे. तुला पाहिजे ते कर, जोपर्यंत तो सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी येणार नाही.
सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये निक्की आणि गौरव या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
शोमधील एका टास्कमुळे त्यांच्यात ही वादाची ठिणगी पडली आहे. हा प्रोमो येताच अनेकांना वाटलं की, तिने हा शो सोडला आहे. मात्र तिने हा शो सोडलेला नाही.
निक्की तांबोळी पुन्हा सेटवर परतली असून ती पुन्हा टास्कमध्ये सहभागी झालीय.
क्लिक करा