Tap to Read ➤

निक्की तांबोळीचा 'किलर' लूक

फोटो पाहून चाहते झाले फिदा!
निक्की तांबोळी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
हे फोटो निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील आहेत.
ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.
बिग बॉसच्या घरात निक्की खूप गाजली.
निक्कीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभऱुन कमेंट करतात.
क्लिक करा