Tap to Read ➤

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं अंतर्वस्त्र न घालता केलं फोटोशूट

अभिनेत्रीचं हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
बिग बॉसमध्ये खळबळ माजवणारी अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.
निक्की तांबोळीचा नवा लूक समोर आला आहे. या फोटोंमध्ये निक्की तांबोळी ब्रालेस लूकमध्ये दिसत आहे.
निक्की तांबोळीचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये निक्की तांबोळी ब्रालेस लूकमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
फोटोमध्ये निक्की तांबोळी किलर पोज देताना दिसत आहे. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
तिच्या लेटेस्ट हॉट फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
क्लिक करा