Tap to Read ➤

निक्कीचा बोल्ड अवतार

फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ
निक्की तांबोळीने तिचे नवीन फोटोशूट केले आहे.
या फोटोंमुळे अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
निक्कीने साडीत फोटोशूट केलं आहे.
बॅकलेस ब्लाउजमध्ये निक्की अगदी बोल्ड दिसतेय.
या फोटोंमध्ये तिची स्टाइल किलर दिसत आहे.
या फोटोंमध्ये तिची बेस्ट फिगर दिसत आहे.
निक्कीचे विविध ट्रेंडी आउटफिटमध्ये बोल्ड फोटोशूट व्हायरल होत असतात.
'बिग बॉस' मराठीच्या घरातही तिचा फॅशनिस्टा अंदाज पाहायला मिळाला होता.
क्लिक करा