Tap to Read ➤
बिग बॉसच्या घरातील ग्लॅमरस क्वीन निक्की तांबोळीचं वय किती?
बिग बॉस मराठीच्या घर स्वतःच्या आवाजाने गाजवणारी निक्की तांबोळी किती वर्षांची आहे जाणून घ्या
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मूळची संभाजीनगरची असलेली निक्की तांबोळी सहभागी आहे
निक्की तांबोळीने दोनच आठवड्यात घरात जबरदस्त खेळ दाखवत संपूर्ण महाराष्ट्राला तिची दखल घ्यायला भाग पाडलंय
निक्की तांबोळी तिच्या अदांनी बिग बॉसच्या घरात बिनधास्त वावरताना दिसते
ग्लॅमरस क्वीन निक्की तांबोळी अवघ्या २७ वर्षांची आहे
निक्की तांबोळीची जन्मतारीख २१ ऑगस्ट १९९६ अशी आहे
निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या फायनलमध्ये बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे
क्लिक करा