Tap to Read ➤

निकिता दत्ताचा क्लासी लूक

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
निकिता दत्ता बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
निकिता दत्ता 'कबीर सिंग' चित्रपटात शाहिद कपूरसोबत झळकली होती.
निकिता दत्ताने घरत गणपती या सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते.
घरत गणपती सिनेमातील निकिता दत्ताच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.
क्लिक करा