Tap to Read ➤
'घरत गणपती' फेम अभिनेत्रीचा हॉट लूक!
मराठी सिनेमात दिसली हिंदी अभिनेत्री
'घरत गणपती' या मराठी सिनेमात हिंदी अभिनेत्री निकिता दत्ताने भूमिका साकारली
यात तिच्या क्रिती आहुजा भूमिकेचं खूप कौतुक होत आहे
निकीताने ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटो शेअर केलेत
यात तिचा बोल्ड आणि हॉट अवतार दिसतोय
सिनेमात तिच्या सासू झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे यांनी कमेंट करुन हार्ट इमोजी शेअर केलेत
निकिताच्या फोटोंवर चाहत्यांनीही 'फायर' अशा कमेंट केल्या आहेत
क्लिक करा