Tap to Read ➤

९०० कोटी पगार, २५ बेडरूमचं घर अन्... ! नेयमारला बम्पर ऑफर

ब्राझिलचा सुपरस्टार नेयमारला ऑफरच अशी दिली की तो नाकारू शकला नाही
पॅरीस सेंट जर्मेनच्या नेयमारला आपल्याकडे घेण्यासाठी सौदी अरेबियन क्लबने बम्पर ऑफर दिली..
अल हिलालकडून खेळण्यासाठी नेयमारला वर्षाला ९०० कोटी रुपये पगार दिला जाणार आहे.
अल हिलाल हा सौदी अरेबियातील सर्वात यशस्वी क्लब आहे. क्लबने सौदी प्रो लीग विक्रमी १८ वेळा जिंकली आहे.
नेयमारला याशिवाय २५ बेडरुमचं लक्झरीयस घर, १५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या ३ गाड्या
४० बाय १० मीटरचा स्विमिंग पूल, घरी काम करण्यासाठी ५ लोकं, २४ तास ड्राइव्हर
हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सुट्टीच्या कालावधीतील सर्व खर्च क्लब करणार
प्रवासासाठी खाजगी विमान, सोशल मीडियावर सौदी अरेबियाचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी ४.५ कोटी रुपये
क्लिक करा