Tap to Read ➤
नववधू! लग्नानंतर सुरुची अडारकरचा खास लूक
लग्नानंतर आता सुरुचीने पहिल्यांदाच नववधूच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
सुरुचीने अभिनेता पियुष रानडेशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सुरुचीने लग्नाची गुडन्यूज दिली होती.
सुरुची-पियुषच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लग्नानंतर आता सुरुचीने पहिल्यांदाच नववधूच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सुरुचीने नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा