Tap to Read ➤

PICS : अभिनेत्रींना मात देणारी प्रेजेंटेटर; वर्ल्ड कपमध्ये जलवा

सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.
प्रेक्षकांना सामन्यात जिवंत ठेवण्यासाठी प्रेजेंटेटरपासून समालोचक झटत असतात.
यातीलच एक नाव म्हणजे नेरोली मीडोज.
नेरोली मीडोज ही ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेजेंटेटर आहे.
ती सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मागे टाकते.
निरोली विश्वचषकाचे सामने कव्हर करत आहे.
क्लिक करा