Tap to Read ➤

पाकिस्तानी 'पोरगी' विसरा; विराटची नवी फॅन पाहा!

विराट कोहलीच्या जगभरात महिला चाहत्या आहेत...
विराटची पाकिस्तानी फॅन काल दिवसभर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती
आज नेपाळविरुद्धच्या सामन्यात आणखी एका तरुणीची त्यात भर पडली आहे
भारत-नेपाळ लढतीत बर्षा सिवाकोटी नावाची तरुणी मॅच पाहायला आली
तिने विराट कोहली व रोहित शर्मा हे तिचे आवडते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगितले
३० वर्षीय बर्षा ही नेपाळची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने १० चित्रपटांत काम केले आहे

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा