Tap to Read ➤

रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना!! नेहाचा ग्लॅमरस लूक चर्चेत

अभिनेत्री नेहा पेंडसेचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिने व्हाइट रंगाचा पोल्का डॉटचा वनपीस परिधान केला आहे. त्यावर तिने केस बांधले असून बो लावला आहे.
यात नेहा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
नेहाने तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी ब्लॅक रंगाची बेली सँडल परिधान केली आहे.
नेहाने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, परीकथेवर माझा विश्वास आहे.
नेहाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
नेहा पेंडसेने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिली आहे.
क्लिक करा