Tap to Read ➤

नेहा पेंडसे पतीसोबत नॉर्वेत व्हेकेशन करतेय एन्जॉय

नेहा पेंडसेने नॉर्वेतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नेहा पेंडसे सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते.
नेहाने काही दिवसांपूर्वी जुन्या व्हॅकेशनचे फोटो शेअर करत कुठेतरी जायचं असल्याचं सोशल मीडियावर सांगितले होते.
त्यानंतर आता ती पती शार्दुल सिंग बयाससोबत नॉर्वे येथे व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
नॉर्वेत फिरतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा पतीदेखील पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा पेंडसे हिने ५ जानेवारी, २०२० साली बिझनेसमन शार्दुल सिंग बयाससोबत लग्नगाठ बांधली.
नेहा पेंडसेने मराठी चित्रपटांशिवाय हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस १२मध्येही झळकली आहे.
क्लिक करा