Tap to Read ➤
PICS : सारी में अद्भुत नारी...!!
अभिनेत्री नेहा शर्मा प्रसिद्धीच्या झोतात आहे.
ती अलीकडेच लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दिसली होती.
तिचे वडील काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेच्या रिंगणात आहेत.
नेहा नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
नेहाने 'सारी में अद्भुत नारी', अशा आशयाचे कॅप्शन लिहून भारी फोटो शेअर केला आहे.
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा