Tap to Read ➤
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या साडीत ग्लॅमरस अदा, चाहते झाले फिदा!!
अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नेहा पेंडसे हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे.
नुकतेच नेहा पेंडसेने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.
स्टार भारतवरील मे आय कम इन मॅडम या मालिकेत ती पाहायला मिळत आहे.
या मालिकेत नेहा ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे.
नेहा पेंडसेने तिच्या करिअरमध्ये खूप काम केले आहे.
नेहाने केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे.
नेहा पेंडसेने लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. १९९९ मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून डेब्यू केला होता.
यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटात दिसली होती.
क्लिक करा