Tap to Read ➤
रेड ड्रेसमध्ये नेहा पेंडसेचा किलर लूक!
नेहा पेंडसे हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नेहा पेंडसे हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा पेंडसे रेड ड्रेस परिधान केले आहे.
नेहा पेंडसेच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा पेंडसेने बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती चर्चेत येत असते.
नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली आहे. सध्या ती 'मे आय कम इन मॅडम?' मालिकेत काम करते आहे.
क्लिक करा