Tap to Read ➤

क्या अदा के जलवे तेरे पारो...!

नेहा खानच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा
नेहा खान मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नेहा खानने नुकतेच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये नेहाने व्हाईट टॉप त्यावर पिंक जॅकेट आणि व्हाइट शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे.
नेहाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा