Tap to Read ➤

मराठमोळ्या नेहा खानचा देसी अंदाज!

अभिनेत्री नेहा खानचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
नेहा खान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नेहा खान बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच नेहाने व्हाइट रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
ड्रेसवर नेहाने मोठे इअररिंग्स आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.
तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी केसांचा बन बांधून त्यावर व्हाइट गुलाबांची फुले माळली आहेत.
क्लिक करा