Tap to Read ➤
बाई गं...! नेहा खानच्या बोल्ड अदा
अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेता नेहा खान सतत चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येते.
अलिकडेच नेहा खान हिने बोल्ड फोटोशूट केले होते. यात तिने ब्राउन रंगाचे शिमरी टॉप घातलेले दिसत आहे.
नेहा खानचे हे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
त्यात आता नेहा खान हिने आणखी एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
नेहा खान हिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा