Tap to Read ➤

नवरदेवाची आई! लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानींचा सुंदर पारंपरिक साज

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची धामधूम सुरु असून आज होणाऱ्या लग्नासाठी नीता अंबानींनी खास लूक केलाय
जगभरातील लोकांचं लक्ष अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे आहे. या लग्नासाठी नीता अंबानी खास तयार झाल्या आहेत
नवरदेवाची आई म्हणून नीता अंबानींनी पारंपरिक साज परिधान केलाय
नीता अंबानींनी केसांची वेणी करुन त्यावर खास गजरा माळला आहे
नीता यांचा लेक अनंत अंबानी त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत १२ जुलै रात्री ९.३० वाजता विवाहबंधनात अडकणार आहे
सुरुवातीपासून लेकाच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्यासाठी नीता अंबानी उत्साहाने सहभागी होत आहेत
होणाऱ्या सुनेसोबत अर्थात राधिकासोबत नीता अंबानींचं प्रेमळ नातं बघायला मिळतं
क्लिक करा