Tap to Read ➤
बिग बींच्या नातीचा क्युट लुक!
नव्या नवेली नंदाचं पॅरिसमध्ये फोटोशूट
श्वेता बच्चनची लेक नव्या हिने आईप्रमाणेच अभिनयात न येण्याचा निर्णय घेतला
नव्याने यंदा 'पॅरिस फॅशन वीक' मध्ये पदार्पण केलं
यावेळी तिचं आयफेल टॉवरसमोरील फोटोशूट सध्या चर्चेत आहे
ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये नव्या खूपच क्युट दिसत आहे
तिच्या याच साध्या पण क्लासी लुकवर चाहते फिदा होतात
केवळ २५ व्या वर्षीच नव्याने स्वत:चं एनजीओ आणि व्यवसायही सुरु केलाय
क्लिक करा