Tap to Read ➤

या छोट्या मुलीला ओळखलं का? आज गाजवतेय मराठी मालिका

ही छोटी मुलगी झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत अभिनय करतेय.
ही छोटी मुलगी आज मराठी मालिकांमध्ये अभिनय करतेय
तिचं नाव वल्लरी राज. वल्लरीने बालदिनाला सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले होते
वल्लरी सध्या झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला मालिकेत  अभिनय करतेय
या मालिकेेतील वल्लरी आणि राकेश बापटची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
वल्लरी रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
वल्लरीचा खास अभिनय तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला दिसतोय
क्लिक करा