Tap to Read ➤

चांदनी हो तुम! जान्हवी कपूर ते सारा अली खान, सफेद साड्यांचा पाहा जलवा

आज नवरात्रीची दुसरी माळ. प्रत्येक जण व्हाईट आउटफिटमध्ये दिसून येत आहे. जर आपल्याला गरबा नाईटसाठी विशेष व्हाईट लूक हवं असेल तर, या अभिनेत्रींचे लूक फॉलो करा.
जान्हवी कपूर आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते, आपण नवरात्रीत जान्हवीचा शिमर साडी लूक फॉलो करू शकता.
आलिया भट्टप्रमाणे आपण व्हाईट साडी परिधान करून रॉयल लूक मिळवू शकता.
जर आपल्याला हॉट लूक हवं असले तर, शनाया कपूरप्रमाणे ट्रान्सपरंट साडी लूक फॉलो करायला हरकत नाही.
आपण साडी व्यतिरिक्त फिटनेस क्वीन मलायका अरोराप्रमाणे घागरा-चोली परिधान करू शकता. यावर मिनिमल मेकअप सूट करेल.
याव्यतिरिक्त आलियाचा अनारकली लूकही आपल्यावर शोभून दिसेल. त्यावर लोंबणारे कानातले अप्रतिम दिसतील.
सारा अली खान व्हाईट नेट घागरा-चोलीमध्ये सुरेख दिसते. हा लूक गरबा नाईटमध्ये उठून दिसेल.
जर आपल्याला सिंपल लूक हवं असेल तर, दीपिका पदुकोणप्रमाणे चिकणकारी कुर्ती घाला.
कतरिना कैफ ट्रेडीशनल गाऊनमध्ये सुरेख दिसते, आपण देखील कतरिनाचा सोबर लूक फॉलो करू शकता.
क्लिक करा