Tap to Read ➤

अप्सरेचा नवरात्री स्पेशल लूक!

सोनालीने नवरात्रीनिमित्त एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीची अप्सरा आहे.
तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच सोनालीने नवरात्रीनिमित्त एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
यासाठी तिने नवरात्री स्पेशल लूकही केला होता.
लाल रंगाचा लेहेंगा आणि ब्लॅक टॉपमध्ये सोनाली दिसून आली.
याचे फोटो सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा