Tap to Read ➤
रेश्मा शिंदे हिची अदाच न्यारी...
लाल रंगात खुलून आलं अभिनेत्रीचं सौंदर्य!
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे.
या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं.
सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.
आजचा रंग लाल रंग असल्याने त्या रंगात अभिनेत्री रेश्मा शिंदे खास फोटोशूट केलं आहे.
रेश्मा शिंदे हिने लाल रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे.
तिचा रॉयल लुक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.
तिचा रॉयल लुक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.
क्लिक करा