Tap to Read ➤
Navratri 2024 : एक लाजरान साजरा मुखडा!
नवरात्रीनिमित्त दिव्याने खास फोटोशूट केलं आहे.
दिव्या पुगावकर हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे.
'मुलगी झाली हो' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सध्या दिव्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
नवरात्रीनिमित्त दिव्याने खास फोटोशूट केलं आहे.
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत दिव्याचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.
दिव्याचे हे नवरात्री स्पेशल फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा