Tap to Read ➤
'Miss India Exquisite' हेमल इंगळेचं घायाळ करणारं हसू
अभिनेत्री हेमल इंगळे 'नवरा माझा नवसाचा-२' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
हेमलने मराठीसह तेलुगू चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चूणूक दाखवली आहे.
बुद्धिमता आणि कौशल्याच्या जोरावर २०१६ मध्ये तिने 'मिस इंडिया एक्सक्वेझिट' खिताब मिळवला.
कोल्हापुरच्या या मुलीने 'आस' या मराठी चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
२०१९ मध्ये आलेल्या 'अशी ही आशिकी' या सिनेमात तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं.
शिवाय आयपीएलच्या मैदानावर अॅंकरिंग करणारा मराठमोळा चेहरा अशी तिची ओळख आहे.
हेमलने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी तिच्या प्रेमातच पडले आहेत.
क्लिक करा