Tap to Read ➤
PICS : भारतीय खेळाडूची नववधू जणू काही अभिनेत्रीच
भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी विवाहबंधनात अडकला आहे.
नवदीप सैनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले.
नवदीपने स्वाती अस्थानासोबत सातफेरे घेतले.
रिपोर्ट्सनुसार, स्वाती एक फॅशन, ट्रॅव्हलर आणि लाइफस्टाइल ब्लॉगर आहे. तिचे यूट्यूब चॅनेल देखील आहे.
स्वातीचा ग्लॅमरस लूक एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल असा आहे.
स्वातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ८० हजार फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा