Tap to Read ➤

लीलाचा क्युट लूक!

'नवरी मिळे हिटलर'ला फेम वल्लरीचं फोटोशूट
कलाकारांना पडद्यावर नाही तर ऑफ कॅमेरा पाहायला चाहत्यांना आवडतंच
नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी
व्हाईट शर्ट, डेनिम्स या साध्या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
बाईकजवळ उभं राहून तिने पोज दिल्या आहेत
लीलाचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय
मालिकेतील एजे लीलाची केमिस्ट्रीही सध्या प्रेक्षकांच्या आवडीची आहे
क्लिक करा