Tap to Read ➤

'नवा गडी...' मधल्या 'आनंदी'च्या अदा पाहून व्हाल फिदा!

नवा गडी नवं राज्य मालिकेतील आनंदी खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे.
आनंदी म्हणजेच पल्लवी पाटीलच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे
मालिकेत सोज्वळ दिसणाऱ्या पल्लवीने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली आहे
पल्लवी पाटील धुळ्याची असून तिने आर्किटेक्चर केले आहे
२०१५ मध्ये आलेल्या क्लासमेट्स सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले
त्यानंतर ७०२ दीक्षित, शेंटिमेंटल, सविता दामोदर परांजपे या सिनेमात तिने काम केले
२४ भाग २, जिगरबाज या मालिकांमधुनही पल्लवी प्रेक्षकांसमोर आली
नवा गडी नवं राज्य या मालिकाने तिला वेगळी ओळख दिली आहे
एका अवॉर्ड शो दरम्यान पल्लवीच्या लुकचे खुपच कौतुक झाले होते
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017

सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!

क्लिक करा