Tap to Read ➤
साधे-सुंदर रुप साजिरे, वैदेही परशुरामीला ना दागिन्यांची गरज ना मेकअपची
नैसर्गिक सौंदर्याची खाण म्हणजे वैदेही परशुरामी. प्रत्येक लुकमध्ये साधेपणा. तरी दिसते उठून.
मराठी चित्रपटसृष्टीमधील एक हसरा चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी.
२०१० साली वेड लावी जीवा या चित्रपटातून तिने करियरला सुरवात केली.
वैदेही फार चित्रपटांमध्ये दिसत नाही. तसेच इतरही कार्यक्रमांमध्ये फार दिसत नाही.
मात्र तरीही ती अनेक लोकांची लाडकी अभिनेत्री आहे. कारण तिला सुंदर दिसण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत.
वैदेही कायमच साध्या पेहरावामध्ये दिसते. बोल्ड आणि हॉट लुकपेक्षा मराठमोळ्या साजाला ती जास्त महत्व देताना दिसते.
तिच्या साड्यांचे कलेक्शनही फारच सुंदर आहे. कायम कोणत्या तरी वेगळ्या रुपामध्ये ती दिसते.
जास्त मेकअपही नाही आणि जास्त दागिनेही नाहीत तरीही अप्सरेप्रमाणे सुंदर दिसते यात काहीच वाद नाही.
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटानंतर ती फारच प्रसिद्ध झाली. मात्र २०१८ नंतर फार चित्रपटांमध्ये दिसली नाही.
संगीत मानाअपमान या २०२५ ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये बऱ्याच वेळा नंतर वैदेही दिसली.
क्लिक करा