Tap to Read ➤

"अखियों से...", नजरेनच घायाळ करते'नॅशनल क्रश' प्रिया वारियर

'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.
दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर एका व्हिडिओमुळे रातोरात स्टार झाली होती.
प्रियाचा डोळे मारतानाचा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रिया नॅशनल क्रश बनली.
नॅशनल क्रश प्रिया आजही चाहत्यांना तिच्या नजरेने घायाळ करताना दिसते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
प्रियाने साडीत नदीत भिजून फोटोशूट केलं आहे. फोटोंसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
साडीतही प्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रियाचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा