Tap to Read ➤

Liplock सीन करताना अभिनेत्रीचं भान हरपलं; Cut बोलूनही थांबली नाही

अनेकदा बॉलिवूड, हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये किसिंग सीन्स कलाकारांकडून दिले जातात.
सिनेमाच्या शुटींगवेळी बऱ्याचदा कलाकार भान हरपतात अन् असं काही तरी ज्यानं त्यांचा किस्सा कायम चर्चेत राहतो.
अजहर सिनेमाच्या शुटींगवेळीही अभिनेत्री नरगिस फाखरीसोबत काही असेच घडले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अजहर सिनेमात नरगिस इमरान हाश्मीसोबत काम करत आहे. सिनेमात दोघांचे बरेच इंटिमेट सीन्स शुट केले आहेत.
एका किसिंगच्या सीनमध्ये शुटींगवेळी नरगिसचं भान हरपलं. ती या सीनमध्ये इमरान हाश्मीसोबत लिपलॉक करत होती.
सीन सुरु असताना डायरेक्टरने कट बोलल्यानंतरही नरगिसने इमरान हाश्मीला सोडलं नाही आणि किस करतच राहिली.
सुरुवातीला नरगिसने इमरानला मिठी मारली. त्यानंतर किसिंग सीन सुरु होते. त्यात ती इमरानच्या ओठांवर किस करते.
हा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री नरगिस नेटिझन्सच्या रडारवर आली आहे.
माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनच्या जीवनावर आधारीत अजहर सिनेमात नरगिस संगीता बिजलानीची भूमिका साकारत आहे.
क्लिक करा